India

Loksabha Election 2024: नितीन गडकरींचा पंतप्रधान म्हणून विचार व्हावा.!. इंडिया सत्ता स्थापन करेल..! राहुल गांधी विजयी..ऍड उज्वल निकम यांना पराभूत करून वर्षा गायकवाड विजयी.. यासह इतर Update..

Loksabha Election 2024: नितीन गडकरींचा पंतप्रधान म्हणून विचार व्हावा.!. इंडिया सत्ता स्थापन करेल..! राहुल गांधी विजयी..ऍड उज्वल निकम यांना पराभूत करून वर्षा गायकवाड विजयी.. यासह इतर Update..

  • उत्तर मध्य मुंबईतून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा उज्वल निकम यांच्या वर दणदणीत विजय. संविधान आणि हक्क अधिकार हे विषय घेवून प्रचार
  • रायगड मधून राष्ट्रवादी चे सुनील तटकरे हे विजयी. अजित पवार गटाचा एकमेव विजय.
  • 272 चा आकडा भाजपने स्वतः हून पार केलेला नाही.
  • रत्नागिरी मधून नारायण राणे आघाडीवर
  • नितीन गडकरींचा विचार व्हावा. नितीन गडकरी हे एक आदरणीय व्यक्तिमत्व. रोडकरी म्हणून देखील ओळख… भाजप नेत्यांनी व्यक्त केले मत
  • संपूर्ण देशातून इंडिया सत्ता स्थापन करेल.
  • साताऱ्यातून उदयनराजे भोसले विजयी
  • उध्दव ठाकरे 6.00 वाजता पत्रकार परिषद घेतील.
  • आत्मविश्वासाच्या बळावर पक्ष चिन्ह, कार्यकर्ते,, साथीदार सोडून गेले तरी निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांची ही पत्रकार परिषद महत्वाची ठरेल.
  • वायनाड मधून राहुल गांधी विजयी.
  • कोल्हापूर मधून छत्रपती शाहू महाराज विजयी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button