चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
आज दिनांक 13/8/2019 रोजी घुमावल बु॥ येथे चोपडा शहरास जोडणारा मुख्य रस्त्यालगत दोंन्ही बाजूस झाडांची लागवड करून झाडांना संरक्षण जाडी आणि पाण्याची सुवेवस्था करत प्रत्येक नागरिकाने परिवारातील प्रिय जनांच्या नावाने झाडे लावलीत. यात घुमावल गावाशी प्रेम असलेल्या तालुक्याच्या पर्यायावर प्रेमी नागरिकांनी सुद्धा अर्थीक मोठे सहकार्य केले. या वेळी लागवड केलेली 506 झाडे जोमदार वाढऊन गावाची ओळख हि हरित ग्राम म्हणुन होईल या साठी संकल्प केला.
या कार्यक्रमात अध्यक्ष स्थांनी विधानसभेचे मा.अध्यक्ष अरूणभाई गुजराथी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणुन
मा.आमदार कैलास बापु पाटील. समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे. चोपडा.सा.का.चे मा.अध्यक्ष घनःशाम आण्णा पाटील.कृ.उ.बा.स.चे.मा.अध्यक्ष
सुरेश पाटील. नगर परिषदेचे गटनेते जिवनभाऊ चौधरी.लिलावती हॉस्पिटलचे
डाॅ. जगदीश सरवैया.कृ.उ.बा.स.तीचे.
मा.सभापती गिरीश पाटील. राजेंद्र माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक नंदलाल पाटील. शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील. नवदुरगा केला ऐजंन्सीचे वसंतराव पवार. तालुका कृषी अधिकारी… चौधरी धनंजय पाटील.खडगावचे बाळासाहेब पाटील.तुकाराम पाटील. भालेराव पाटील. रविंद्र निकम. हिरामण पाटील. अमोल पाटील. सचिन पाटील. विश्वास पाटील. गोकुळ पाटील. नवनित पाटील. दिनेश पाटील. प्रविण पाटील. आणि गावचे लोकनियुक्त सरपंच मा. वसंतराव पाटील आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.







