Chalisgaon

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते स्वर्गरथ लोकार्पण सोहळा संपन्न

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते स्वर्गरथ लोकार्पण सोहळा संपन्न

मनोज भोसले

स्वर्गवासी सौ. सुंदरबाई ओंकारराव जाधव यांच्या स्मरणार्थ वाघळी येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते स्वर्गरथ लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

हा स्वर्गरथ श्री.अविनाश ओंकार जाधव व सौ. मंगलबाई अविनाश जाधव यांच्या दातृत्वातुन वाघळी या गावास भेट देण्यात आला.
यावेळी जि.प.सभापती पोपट तात्या भोळे, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते अविनाश नाना सूर्यवंशी, पं स सदस्य सुभाष दादा पाटील, सरपंच विकासदादा चौधरी, उपसरपंच राजू अप्पा हाडपे, विकासो माजी चेअरमन अशोक नाना पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल चव्हाण, विलास आबा सूर्यवंशी, गिरीश बराटे, मधू मामा, पितांबर चौधरी, सूर्यवंशी सर सोपान तात्या, विजय सोनवणे यांच्यासह विकासो चेअरमन, संचालक, ग्रा पं सदस्य, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button