Big Breaking..अमळनेर शहराची कोरोना घाडदौड पुन्हा जोरात सुरू…
अमळनेर शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.
प्रतिनिधी नूर खान
आता पर्यंत सर्व सामान्य व्यक्तींपर्यंत मर्यादित असलेला कोरोना आता राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेत दाखल झाला आहे.
आज पुन्हा 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात धुळे रोड वरील 70 वर्षीय पुरुष मयत झाले आहेत. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली ही व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे.






