Maharashtra

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधली पिळोदे येथे आपल्या देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन साजरा….

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधली पिळोदे येथे आपल्या देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन साजरा….

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधली पिळोदे येथे आपल्या देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन साजरा....

प्रतिनिधी राजकुमार  पारधी
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधली पिळोदे येथे आपल्या देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.ध्वजारोहन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसो. भगवान संदानशिव यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास मुख्याध्यापक सुरेखा पाटील, रमेश पारधी, अशोक मोरे, रविंद्र पाटील, संजय  महाजन, महानंदा सूर्यवंशी, सुनंदा सोनगिरे,नुतन पाटील यादी शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी तसेच गांधली पिळोदे गावांतील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.गांधली  व पिळोदा गावाचे सरपंच व गामशेवक व आरोग्य सेवक सेविका इत्यादी गामथत ध्वजारोहण उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button