चांदवडला मन की बात व माजी आमदार स्व. जयचंदजी दी. कासलीवाल यांचा १६ वा स्मृतीदिन साजरा
उदय वायकोळे चांदवड
आज दि 29 जानेवारी 2022 रोजी चांदवड येथे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा मन की बात हा ९७ वा संस्करण असलेला कार्यक्रम व माजी आमदार स्व. जयचंदजी दीपचंदजी कासलीवाल यांचा १६ वा स्मृतीदिन अभिवादन करत , आज रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल , मोहन शर्मा , अशोक काका व्यवहारे , किशोर क्षत्रिय , अंकुर कासलीवाल , मुकेश सुतारे , विशाल ललवाणी , महेश बो-हाडे , अमोल क्षत्रिय , पराग कासलीवाल , संजय( बाळा) पाडवी , राहुल जाधव , सुनिल शेठ बिल्लाडे , मनोज बिरारी , शेखर बिल्लाडे , गणपत ठाकरे आदी नागरीक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम वरचेगांव चांदवड बुथ क्र. १४५ येथील श्री किशोर क्षत्रिय यांच्या नव्यानेच झालेल्या सुपर मार्केट मॉल येथे घेण्यात आला.






