आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १०३ दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी नूरखान
आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १०३ दंडात्मक कारवाई व ३५,०००/- दंड वसूल करण्यात आले.
यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.
सदरचे पथकाने मा. पोलीस अधीक्षक व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनी प्रकाश सदगिर, सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व पोउपनि राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना डॉ.शरद पाटील, पोह राजेंद्र पाटील पोह संजय पाटील, पोह बापू साळुंखे, पोह अरुण बागुल पोना दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, मिलिंद बोरसे, योगेश महाजन, कैलास शिंदे, ललित पाटील, भारत इशी इतर पोलीस स्टेशन चे कर्मचारी अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली






