Maharashtra

न्हावी येथे कोरोना बाबत बैठक संपन्न

न्हावी येथे कोरोना बाबत बैठक संपन्न

प्रतिनिधी सलिम पिंजारी

येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक ठाकूर यांनी नहावी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आरती चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली

या बैठकीत कारण टाईम सेंटरमध्ये हाय लिस्ट काँटॅक्ट व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह घेऊन होमपोरन टाइम’च्या व कंटे मेन झोन कालावधी संपल्यावर देखील गावातील नागरिकांकडून त्यांना संशय नजरेने पाहिले जाते त्यामुळे नागरिकांमध्ये असलेला गैरसमज काढण्यासाठी व कारण टाईम राहून आलेल्या व्यक्तींची मनोबल

वाढविण्यासाठी स्थानिक डॉक्टरांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शनाच्या वेळी सांगण्यात आले संबंधित व्यक्तींचे कशा पद्धतीने समूह देशन करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीला येथील ग्रामसेवक के आर देसले गावातील खाजगी डॉक्टर डॉक्टर फिरोज मंसुरी डॉक्टर शकील डॉक्टर चंद्रकांत चोपडे डॉक्टर भरत झोपे डॉ विलास तळेले डॉक्टर अ किल डॉक्टर प्रमोद पाटील डॉक्टर विजय झोपे डॉक्टर पी डब्ल्यू फालक यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य सेवक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आरोग्य सेवक व्ही एन महाजन कैलास कोळी व पोलीस पाटील संजय चौधरी व इतर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button