आ. मंगेश चव्हाणांच्या फोटोला शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन…
ता, रावेर विलास ताठे
शिवसेना पक्षप्रमूख तथा मुख्यमंत्री ऊद्धवजी ठाकरे साहेब यांच्याविषयी अवमानकारक शब्द काढल्यामूळे ‘चाळीसगावचे रिकामचोट आमदार मंगेश चव्हाण’ याच्या निषेधार्थ रावेर शिवसेना तर्फे जोडे मारो आंदोलन पार पडले. आमदार मंगेश चव्हाण यांचे मानसिक संतूलन बिघडल्यामूळे त्यांना ऊपचाराची गरज आहे, रावेर शिवसेना तर्फे रावेर तालुका येथे त्यांच्या फोटो ला जोडे मारो
आंदोलन करण्यात आले.
आंदोलना वेळी शिवसेनेचे जेष्ट शिवसैनिक छोटु पाटील रेंभोटा,शेषराव पाटील कांडवेल,अमोल पाटील खिर्डी,विनोद पाटील शिंगाडी,संतोष पाटील रेंभोटा,जाकिर भाई पिंजारी खिर्डी,सुधिर पाटील शिंगाडी,योगेश पाटील धामोडी,साबीर बेग खिर्डी,विजय पाटील कोळदा,प्रल्हाद पाटील धामोडी,वासुदेव पाटील कोळदा,दादु महाजन धामोडी,हेमंत पाटील कांडवेल,गणेश महाजन धामोडी,कैलास पाटील सुलवाडी,शाहारुख भाई खिर्डी,सोपान पाटील सुलवाडी, पंकज पाटील गोलवाडा,गणेश भाऊ देवगीरकर खिर्डी,प्रदीप महाजन खिर्डी,स्वप्निल गिरडे निंभोरा,भैया पाटील युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख , युवासेना प्रसिद्धी प्रमुख राहुल कोळी,युवासेना उप तालुका प्रमुख तुषार कचरे,युवासेना उपसचिव निलेश महाजन पदाधिकारी सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.






