प्रतिनिधी विजय कानडे
कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे त्या अनुषंगाने शहरात साफसफाई झाली पाहिजे ते पाहता नगरपंचायत काम शून्य तसेच औषध फवारणी मारत असताना नाले,गटारी तुडब भरलेल्या होत्या तसेच मुख्यअधिकारी यांनी शहराच्या जनतेच्या आरोग्य प्रश्न कडे लक्ष दिले पाहिजे करोना या संसर्गजन्य रोगामुळे का औषध फवारणी झाली नगरपंचायत कर्मचारी कमी असे सांगण्यात येते,तसेच बाकी औषध घेणे माघ पडते त्यासाठी बिलिचिंग पावडर चांगला पर्याय आहे तर आम्ही मदत मागितली तर टाळाटाळ कार्यालयात करायला लागले मला एकच वाईट वाटते तरी सुरगाणा शहरातील नागरिक चूप कधी आपल्या न्याय हक्कासाठी लढणार आणि कधी विरोध चुकीच्या गोष्टीना करणार तरी शहरातील युवक जागरूक आहे शाम पवार,विजय कानडे,बाळा परदेशी,केशव महाले,विकी सूर्यवंशी, सुनील चौधरी,सचिन चव्हाण, आदींनी औषध फवारणी केली लोकांनी पण सहकार्य केले सुरगाणा शहरातील वर्दळीच्या ठिकाण बसस्टॉपवर, पोलीस स्टेशन,बँक ,बाजारपेठ, आदी ठिकाणी फवारणी करण्यात आली.शहराच्या नागरिकांच्या मदतीसाठी युवक सरसावले
कर्मचारी वर्गला मास ,आणि गुलकोज वाटप





