फैजपुर महाविकास आघाडी तर्फे फैजपुर बंद
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंद ला महाविकास आघाडी चा पाठिंबा फैजपुर, केन्द्रं सरकारने आणलेल्या नवीन कायद्याचा विरोधात पंजाब, हरियाणा, चंडीगढ़ यासह देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्ली चा सीमेवर 10 दिवसापासून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु केलेले आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचा समस्या जाणून घेण्याऐवजी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या विरोधात पंजाब, हरियाणा, चदिंगड सह भारतातील असंख्य शेतकरी संघटना नवीन कृषि कायद्याच्या विरोधात एकवटल्या आहेत. त्या संघटनांनी 8 डिसेंबर मंगळवार रोजी भारत बंद ची हाक दिलेली आहे. या बंदला जळगांव जिल्हा व फैजपुर महाविकास आघाडी ने पाठिंबा जाहीर केला आहे. या बंद मधे शेतकरी बांधव, व्यापारी, उद्योजक, दुकानदार, टपरीधारक शेतमजूर, सर्व नागरिक यांनी एक दिवस आपले व्यवहार बंद ठेवुन सहभागी व्हा व शेतकरी आंदोलनाला पाठिंबादिलाअसे आवाहन करीत आहोत .आज पूर्ण फैजपुर बद झाले
अमोल निबांळे
शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक अनवर खाटीक
शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फैजपुर .
शेख रियाज मेंबर
अखिल भारतीय कांग्रेस शहराध्यक्ष अध्यक्ष फैजपुर .
व कलीम मेबर ,चंदशेखर दादा केतन किरगे मेबर देवेंद्र मेबर वसीम जनाब रावेर यावल विधानसभा अध्यक्ष मोरे साहेब जिल्हा सरचिटणीस, वसीम तड़वी युवक काँग्रेस अध्यक्ष बबन राव तायडे जिल्हा सचिव व अप्पा चौधरी माजी नगरसेवक, राकेश करोसिया मनोज चंदन शिव विजय मिस्त्री राजू काठोके ,शाकिर इमाम साजित भाई अजय मेढ़े अशोक भालेराव ,विनोद कोल्हे ,फैजपुर येथे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित होते






