समरसता महा कुंभारतील सावदा न्हावी फैजपूरच्या डॉक्टरां ची मोफत सेवा
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल
येथील समरसता महाकुंभात डॉक्टर व केमिस्ट यांची भाविक रूग्णांची सेवासमरसता महाकुंभातील आलेल्या भाविकांचीफैजपूर,सावदा,न्हावी परिसरातील डॉक्टरांनी पूर्णवेळ मोफत आरोग्य सेवा दीली.डॉ.उमेश चौधरी,डॉ.सुनिल पाटील,डॉ.नितीन महाजनं,डॉ.श्रीकांत कुलकर्णी,डॉ.अमित हिवराळे,डॉ.चंद्रकांत चोपडे,डॉ.विलास तळेले,डॉ.भरत झोपे,डॉ.विजय झोपे,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.जयंत पाटील,डॉ.चंद्रशेखर पाटील,यांनी भाविक रूग्णांची आरोग्य तपासणी केली.जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिलभाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनात एक लाख रूपयाची औषधीचे मोफत वितरण यावल तालुका अध्यक्ष अनिरूध्द सरोदे,संजय चौधरी,मनिष कौठळकर,सुनिल नेवे,गजानन पाटील,गुलाब पाटील,किशोर कोलते,मुरलीधर चौधरी,प्रकाश सरोदे,ईश्वर बोंडे,अविनाश केवल,विलास कापडे ,निलेश पाटील,ललित कोळी,सुनिल पाटील,जितेंद्र पाटील,सुर्दशनं जैन यांच्या माध्यमातून मोफत औषध वितरण केले गेले.






