Jalgaon

?जळगांव Live… जिल्ह्यात आज 1097 रुग्ण कोरोना बाधित तर 20 जणांचा मृत्यू..!अमळनेर येथे आढळले 171 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण..

?जळगांव Live… जिल्ह्यात आज 1097 रुग्ण कोरोना बाधित तर 20 जणांचा मृत्यू..!अमळनेर येथे आढळले 171 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण..

जिल्ह्यात आज 1070 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून तर जिल्ह्याभरात 1097 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तसेच आज 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर- १९३, जळगाव ग्रामीण-५७, भुसावळ- १२०, अमळनेर-१७१, चोपडा-५५, पाचोरा-३३, भडगाव-२१, धरणगाव-४४, यावल-४२, एरंडोल-४१, जामनेर-७७, रावेर-४५, पारोळा-३७, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-५४, बोदवड -३१ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १ हजार ७० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख १६ हजार ८६८ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख ३ हजार ८९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ८९९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात आज जिल्ह्यात २० रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा २ हजार ७८ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button