?जळगांव Live…आपण खातो,त्या भाकरीवर डॉ,बाबासाहेबाची पेटींग करुन विनंम्र अभिवादन केले…
जळगाव : महाळपुर गावचा आगळा वेंगळा शिक्षक, जळगांव येथे मानव सेवा विद्यालय ,उपक्रमशिल शिक्षक,चित्रकार,पर्यावरण मित्र, समाजसेवक,तंबाखूमुक्त अभियान प्रमुख शिक्षक, सुनिल दाभाडे सर ,यांनी 130 वी, डॉ,बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या अंगी असलेल्या चित्रकला च्या मार्फत त्यानी आगळी वेगळी जयंती साजरी केली,जे गित संपुर्ण देशात गाजलेलं गित, म्हणजे ‘आपण खातो त्या भाकरीवर .. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रम, साजरी करण्यात येते, मानव सेवा विद्यालय जळगांवचे कलाशिक्षक चित्रकार सुनिल दाभाडे सर यांनी भाकरवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखारटले व बाबासाहेबांच्या कार्यक्षमतेने प्रयत्नांमुळे , हक्काची भाकर मिळुन दिली असुन , त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हायं र असा संदेश त्यांनी त्यांच्या कलेच्या साह्याने दिला,,
या कलेला ‘ठोस प्रहार न्युज’ च्या वतीने मानाचा जय भिम.






