Jalgaon

?जळगांव Live.. कोरोना Update… आज 996 कोरोना बाधित रुग्ण..!अमळनेर 31 तर चोपडा ठरतंय हॉट स्पॉट..!

?जळगांव Live.. कोरोना Update… आज 996 कोरोना बाधित रुग्ण..!अमळनेर 31 तर चोपडा ठरतंय हॉट स्पॉट..!जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 532 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 63559 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 8550 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 996 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 73571 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1462 रूग्णांचा मृत्यू झाला.अमळनेर येथे आज एकुण 31 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात अमळनेर शहर 13,ग्रामीण 18,Private 0
एकूण मयत 103तर चोपडा हॉट स्पॉट ठरत असून आज दिवसभरात 181 रुग्ण कोरोना बाधित आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button