कोरपना येथील विद्युत महावितरण विरोधात “टाळाठोक व हल्लाबोल “आंदोलन
मनोज गोरे कोपरना
कोपरना : विद्युत महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना विज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ दिनांक 05 फेब्रुवारी 2021 रोज शुक्रवार ला भाजपाने राज्यभर मंडल स्तरावरील महावितरण केंद्रावर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन केले आहे तसेच भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने कोरपना विद्युत महावितरण केंद्रावर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या तिव्र आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती






