आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे मा. ना. हरिभाऊ जावळे चे आभार
प्रतिनिधी मुबारक तडवी
जळगांव जिल्यातील आदिवासी तडवी भिल्ल समाजाला जात वैधता प्रमाणपत्र बद्दलच्या होणाऱ्या समश्या सोडविण्या साठी आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या तक्रारीची व TRTI पुणे कार्यालय आमरण उपोषण ची स्वता दखल घे नारे महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन प्रक्षिक्षण संस्था उपाध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आ. नामदार हरिभाऊ जावळे यांनी ताबडतोब तडवी भिल्ल समाजाला न्याय मिळावा व नंदुरबार जात प्रमाणपत्र समिती उपआयुक्त बबिता गिरी मॅडम यांची तात्काळ बदली करणे कामी पत्र व्यवहार करून बदली केल्यामुळे आदिवासी तडवी भिल्ल समाज समन्वय समिती चे मा. ऍड. याकूब तडवी साहेब, मा. नासेर तडवी साहेब, बबलू तडवी, युनूस तडवी यांनी मा. ना. हरिभाऊ जावळे यांची त्यांचे निवासस्थानी शदिछा भेट घेऊन आभार मानले







