Jalgaon

जळगाव जिल्ह्यात आज आणखी नवीन७५ कोरोना बाधीत

जळगाव जिल्ह्यात आज आणखी नवीन७५ कोरोना बाधीत

रजनीकांत पाटील

जळगाव आज संध्याकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात एकूण ७५ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे आता रूग्णांचा आकडा सोळाशेच्या उंबरठ्यावर आल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार जळगाव शहर – १५ ; जळगाव ग्रामीण – २ भुसावळ – ६ ; अमळनेर – ६ ; रावेर – १०; भडगाव – ०; चोपडा- ० ; पाचोरा- ३; धरणगाव – ४; जामनेर – ३; यावल – ३; एरंडोल – ८ ; पारोळा- १०; चाळीसगाव – १ बोदवड- २; मुक्ताईनगर – ०; बाहेरील जिल्ह्यातील- ०२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या १७२८ इतकी झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button