भर रस्त्यात मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांडगुळा ला ही जशास तसे उत्तर द्या..भीम एकता आर्मी ची मागणी
वर्धा हिंगण घाट मधील घटना
प्रतिनिधी :–लक्ष्मण कांबळे (लातूर)
अतिशय दुःखद असुन ह्या घटने मुळे पुरोगामी महाराष्ट्रातील महिला घराच्या बाहेर निघावे का नाही ? असा विचार करत आहेत हिंगणघाट मधील एक प्राध्यापिका यांच्यावर भर रस्त्यावर पेट्रोल टाकून जिवंत जळण्याचा प्रयत्न हारामखोर नगराळे दरोडा यांनी केला आहे ह्या मुळे महाराष्ट्रात पोलिसांचा धाक राहिला का नाही असा मोठा प्रश्न पडला आहे कुठपर्यंत असेच निष्पाप जीवांना रोज उघड्या रस्त्यावर असेच पेटवले जाणार आजून किती मेणबत्त्या पेटवणार जनता या नराधमाना कधी पेटवणार सरकार आया बहिणीच्या अब्रूची लक्तरे वेशीवर किती दिवस असेच टांगनार सरकार कधी कठोर कायदा करणार अजुन किती निर्भया झाल्यावर महाराष्ट्रातील आमच्या बहिणीना न्याय मिळणार यामुळे असेकृत्य करणाऱ्या नराधमास भर चौकात तात्काळ जाळुन टाका म्हणजे अशी घटना पुन्हा करण्याची कुणी हिंमत करणार नाही अशी मागणी भिम भारत एकता मिशन आर्मी चे जिल्हा सरचिटणीस लातूर यांनी मागणी केली आहे.






