Latur

भिम आर्मी भारत एकता मिशन लातूर च्या वतीने भारत बंद ला जाहीर पाठिंबा

भिम आर्मी भारत एकता मिशन लातूर च्या वतीने भारत बंद ला जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी-:लक्ष्मण कांबळे

भा.ज.प सरकारने आनलेले NRC,CAA,NPR हे कायदे संविधान विरोधी असुन देशात फुट पाडणारे आहेत या कायद्यामुळे संपुर्ण देशात असंतोष पसरलेला आहे हे कायदे देशाच्या एकतेला व अखंडतेला घातक आहेत म्हणून भिम आर्मी या काळ्या कायद्याना तीव्र विरोध आहे,
बहुजन क्रांती मोर्चा या सामाजीक संघटनेने उद्या दिनांक 29 जानेवारी रोजी भारत बंद पुकारलेला आहे सदर कायद्याना विरोध करण्यासाठी भारत बंद आंदोलन पुकारले आहे या भारत बंद आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक यांच्याकडे भिम आर्मी लातूर जिल्ह्याच्या वतीने जाहिर पाठिंबा देत आहोत तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देशहितासाठी या भारत बंद आंदोलनात सक्रीय सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान भिम आर्मी प्रदेश संघटक अक्षय धावारे जिल्हा प्रमुख विलास चक्रे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button