Jalgaon

? जळगांव LIVE… 19000 रु लाचेची मागणी करणारा पोलीस लाचलूचपतच्या जाळ्यात…

? जळगांव LIVE… 19000 रु लाचेची मागणी करणारा पोलीस लाचलूचपतच्या जाळ्यात…
उदय वायकोळे जळगाव
जळगांव : तक्रारदार यांचे विरूद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे भाग 5 गु र न 10/2021 भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी याना शिक्षा होणार नाही व शिक्षेपासून बचाव होईल म्हणून आरोपीने 19000 रु लाचेची मागणी केली होती.आरोपी विलास बुधा सोनवणे पोलीस नाईक याच्यावर दि 8/3/2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून हा फरार होता.आज दि 27 मे 2021 रोजी लाचलुचपत विभाग जळगाव याना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर आरोपीला जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानातून ताब्यात घेण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button