रावेरात 1 जानेवारी 1818 शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा …
विलास ताठे
रावेर तालुक्यातील निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने , आज १ जानेवारी २०२० रोजी . भिमा कोरेगांव शौर्य , दिना निमीत्त मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदिप दादा साळुंके औरंगाबाद यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम रावेर शहरातील छोरीया मार्केट येथे ठिक सकाळी १२: ०० वाजेला आयोजित केला होता. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन निळे निशाण सामाजिक संघटना रावेर यांनी केले यावेळी व्यासपीठावर अजीत थोरबोले प्रांत अधिकारी फैजपूर, नरेंद्र पिंगळे डि.वाय. एस.पी. फैजपूर, रावेर पी. आय. रामदास वाकोडे, मा. नगरसेवक योगेश गजरे, वकील बार कौन्सिल चे अध्यक्ष सुभाष धुंदले, महसूल नायब तहसीलदार सि.जी. पवार, सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश गाढे यांनी मांडले. सूत्रसंचालन नगीनदास इंगळे सर यांनी तर आभारप्रदर्शन दिपक तायडे सर यांनी केले.
या कार्यक्रमाला निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर , राजू सवरणे, सावन मेंढे, संघरक्षक तायडे, राहुल गाढे, उमेश गाढे, महेश तायडे, पिंटू वाघ, सुनील शिरतुरे, प्रदीप तायडे, महेंद्र कोचुरे, संतोष कोसोदे, अरविंद गाढे, अविनाश इंगळे, महेंद्र गजरे, पंकज वाघ, चंद्रकांत गाढे, धनराज घेटे, सदाशिव निकम, रवींद्र रायपुरे, यासह
असंख्य संघटनेचे पदाधिकारी व बहुजन समाज्यातील असंख्य बांधव सह
संभाजी ब्रिगेड चे माजी तालुकाध्यक्ष विलास ताठे, कार्यकारिणी सदस्य घनश्याम पाटील, कार्याध्यक्ष योगेश महाजन, सचिन पाटील, विनोद चौधरी, जगदीश चौधरी, रविंद्र पाटील, हर्षल पाटील, निलेश पाटील,सह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,






