AmalnerMaharashtra

सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था, अमळनेर क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंचच्या सदस्य पदी आणि पुरस्कार रासाठी ईश्वर महाजन यांची निवड

सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था, अमळनेर
क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंचच्या सदस्य पदी आणि पुरस्कारासाठी ईश्वर महाजन यांची निवड

अमळनेर

नाशिक विभागीय संत
सावता गौरव पुरस्कार समितीच्या वतीने रविवार दि. १२/०४/२०२० रोजी संत सावता गोरव पुरस्कार अमळनेर येथे सायंकाळी ४.०० वाजता राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले सभागृह, क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था, शाळा क्र. १२ समोर, अमळनेर जि. जळगांव आयोजित केलेला आहे. त्या समितीचे सन्मानीय सदस्य पदी आपली
सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक विभागीय संत
सावता गौरव पुरस्कार समितीच्या वतीने रविवार दि. १२/०४/२०२० रोजी संत
सावता गौरव पुरस्कार अमळनेर येथे सायंकाळी ४.०० वाजता राष्ट्रपिता महात्मा
जोतिबा फुले सभागृह, क्षत्रिय फुलमाळी समाज संस्था, शाळा क्र. १२ समोर, अमळनेर
जि. जळगांव आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमात आपण श्री. ईश्वर रामदास
महाजन उत्कृष्ट मिडीया क्षेत्र पत्रकारिता व सामाजिक योगदानाबद्दल विशेष सत्कार
करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button