Amalner

?️ अमळनेर कट्टा… दिपक उखर्डू वाल्हे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई च्यावतीने राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार जाहीर

?️ अमळनेर कट्टा… दिपक उखर्डू वाल्हे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई च्यावतीने राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार जाहीर
अमळनेर : अमळनेर मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष दिपक उखर्डू वाल्हे हे गेल्या 14-15 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकासलोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार 2021 जाहीरकरण्यात आला आहे .या पुरस्काराचे वितरण ६जुन २१रोजी नाशिक येथे होणार आहे. मानाचा फेटा मानकरी बँच सन्मान चिन्ह मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे
खान्देश लग्न गाणी पुस्तिकेचे मोफत वाटप लेक वाचवा लेक शिकवा अभियान पक्ष्यांच्या साठी खाद्य व पाण्याची व्यवस्था करणे कोरोना काळात लाँन्डी् धारक व गरजुलोकांना मास्क व डेटॉल साबण वाटप लाँन्डी् धारकांना अँसेनिक अल्बम 30 रोग प्रतिवर्धक गोळ्या चे वाटप अश्या अनेक उल्लेखनीय कार्य करीत असल्यामुळे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button