Bodwad

पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौशन यांचे आध्यक्षतेखाली आई लाँन, स्नेहसंमेलन धाराशिव येथे संपन्न

पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौशन यांचे आध्यक्षतेखाली आई लाँन, स्नेहसंमेलन धाराशिव येथे संपन्न

धाराशिव सुरेश बागडे

धाराशिव जिल्हा पोलीस बँच 2003 ,2004 चे 17-16 वर्षी नंतर स्नेहसंमेलन श्री.दत्तात्रय माने मेजर, चांगदेव घोडके मेजर, दिगंबर सुर्यवंशी मेजर, कैलास कर्वै मेजर, आभिमान इंदलकर मेजर, यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.1200 वा.मा.पोलीस अधिक्षक, मा.श्री.राज तिलक रौशन यांचे हस्ते कुष्ठधाम धाराशिव येथे कुष्ठरुग्नाना बँचच्या वतिने चादर व टाँवेलचे वाटप करुन आन्नदान करण्यात आले. 1230 वा.2003-2004 च्या बँचमध्ये मयत झालेल्या कर्मचारी व आधिकारी यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौशन यांचे आध्यक्षतेखाली आई लाँन, स्नेहसंमेलन धाराशिव येथे संपन्न

स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौशन यांचे आध्यक्षतेखाली आई लाँन धाराशिव येथे संपन्न झाला यावेळी करतबगार आधिकारी कर्मचारी यांचा त्यांचे कुटुंबीयांचे समवेत सत्कार सभारंभ करण्यात येवुन आज श्री शिवलींग घोळसगाव यांचावाढदिवस 5 किलोचा केक कापुन करण्यात आला. यावेळी RSI हनुमंत तांबे,PSI सुरेश माळी,संजय पानसे,दत्तात्रय काळे, प्रफुल्ल ढगे,विक्रम माने,चक्रधर पाटील,मधुकर शेवाळे,रणजित गाडे,कैलास कर्वे ,मिलींद साकळे, संजय म्हैत्रे,चांगदेव घोडके मेजर, पांडूरंग माने मेजर,दिगंबर सुर्यवंशी मेजर,शशिकांत सदावर्ते, निसार शेख, व्यंकटेश ठाकुर,पांडुरंग डमरे,शहाजी सगर,गोरख शिंदे, सचिन कळसाईन, आशोक माळी,गणेश बलसुरे,भिमसेन भारती,शिवलिंग घोळसगाव,सोमनाथ भालेकर,धनंजय राऊत,सुहास खंडाळकर, श्रीशल्यै कोरे, वैशाली गोरे,मिना माळी,अर्चना लोहार, दत्ता यादव,प्रमोद जाधव, कांचन राऊत,वनिता काशिद,मंजुंशा काशिद,विमल साळुंके,रोहिनी वैकुटे, संगिता बन, सचिन सुरवसे,सिध्दु उडगी,युवराज कोष्टी,,दैवशाला मैंदाड (सोलापूर)शारजा धंगेकर (पुणे रेल्वे),विद्या राठोड (रायगड ),ललीता ठाकुर(ठाणे) पुष्पा आत्राम (यवतमाळ) , सुनिता कुडमित्ते, (नांदेड),सिमा वाघमारे,दत्तात्रय हिप्परकर, आनंदी मुळे (पुणे),राजपाल साळुंके,पाडूरंग गायकवाड (लातुर)सिध्दु उगले,माया चव्हाण, शोभा जाधव,माजिद मोमीण (बिड) मंगल सांळुके (परभणी),मारोती करळे (हिंगोली) राहुल खारगे (पिपरी चिंचवड) आशोक माळी (मुंबई ) हे व इतर कुटुंबीय, बँड पथक व हजर होते विशेष परिश्रम योगेश सुर्यवंशीने घेतले सुत्रसंचलन सोहन सरांनी केले आसुन आभार महेश कचरे यांनी मांडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button