Patur

भारतिय अस्मिता पार्टी. अकोला जिल्हा अध्यक्ष पदी रामचंद्र लोखंडे यांची निवड करण्यात आली

भारतिय अस्मिता पार्टी. अकोला जिल्हा अध्यक्ष पदी रामचंद्र लोखंडे यांची निवड करण्यात आली

विलास धोंगंडे पातुर तालुका

पातूर : मा उत्तमराव माहोरे भारतीय अस्मिता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते रामचंद्र लोखंडे यांची अकोला जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे बिरसा क्रांती दल जिल्हा महासचिव सुधाकर पांडे बिरसा क्रांती दल पातूर ता उपाध्यक्ष विलास धोंगडे पातूर ता उपाध्यक्ष हरिदास करवते ता उपाध्यक्ष विलास धोंगडे व नवनाथ पवार रामेश्वर डाखोरे सूहास देवकर गजानन ठाकरे दिपक भोकरे रामेश्वर खूळे श्याम ठाकरे चोंडकर जामकर दशरथ शिंदे सुनील हजारे शञूगन करवते अमर डाखोरे सागर पाडे अक्षय नाईक गंगाधर लोखंडे यावेळी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button