Parola

ऍड. चंद्रशेखर भाई आझाद यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

ऍड. चंद्रशेखर भाई आझाद यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

कमलेश चौधरी पारोळा

Parola : भीम आर्मी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद(रावण) यांच्या ३ डिसेंम्बर जन्मदिनाच्या निमित्ताने भिम आर्मी पारोळा टीम तर्फे पारोळा कुटीर रुग्णालय येथील रुग्णांना आणि कर्मचारी बांधवाना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला. तसेच प्रत्येक रुग्ण बरे होवोत व् निरोगी राहोत या सदिच्छा दिल्यात.

यावेळी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे ,भीम आर्मी चे तालुकाध्यक्ष जितेंद्र वानखेडे यांच्यासह प्रताप पाटील, मनोहर संदानशिव, ऍड. स्वाती शिंदे ,भाऊसाहेब सोनवणे , मनोहर केदार, सचिन खेडेकर, गौतम मगरे, विरेंद्र सरदार, विनोद पाटील, राजू वानखेडे, पत्रकार कमलेश चौधरी आणि कर्मचारी व सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button