Maharashtra

चोपडा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना जळगाव घरकुल प्रकरणी ४ वर्ष शिक्षा आणि १ लाख रुपये दांडची शिक्षा….

चोपडा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना जळगाव घरकुल प्रकरणी ४ वर्ष शिक्षा आणि १ लाख रुपये दांडची शिक्षा….

चोपडा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना जळगाव घरकुल प्रकरणी ४ वर्ष शिक्षा आणि १ लाख रुपये दांडची शिक्षा....

चोपडा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना जळगाव घरकुल प्रकरणी ४ वर्ष शिक्षा आणि १ लाख रुपये दांडची शिक्षा....

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश दादा जैन ,गुलाबराव देवकर,आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा सह 48 आरोपींना दोषी ठरवले .
घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. दरम्यान, आज दुपारी धुळे न्यायालयामध्ये सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली त्यात सुरेश दादा जैन यांना ७वर्षाची शिक्षा १००कोटी रुपये दंड त्याचसोबत राजेंद्र मयुर,जगन्नाथ वाणी, यांना ७वर्ष शिक्षा ४०कोटी रुपये दंड,प्रदीप रायसोनी यांना ७वर्ष आणि १०,लाख रुपये दंड माजी मंत्री गुलाबराव देवकर तत्कालीन मुख्य अधिकारी पी. डी. काळे यांना ५वर्ष शिक्षा आणि ५लाख रुपये दंड आरोपी क्र.६ते१५व१७ यात चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे ,विजय वाणी अलका राणे,रेखा सोनवणे ,अलका लड्डा,विजय कोल्हे पुष्पलता अतरदे,भागीरथी बुधो सोनवणे,मीना मंधान, मुमताजबी खान,सुनंदा रमेश छोडकर या सगळ्यांना ४ वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ची शिक्षा ठोठवण्यात आली आहे आरोपी क्र १६पुष्पा प्रकाश पाटील यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आले त्यांना सर्वात कमी ३वर्ष शिक्षा आणि १लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button