हॉस्पिटल दवाखाने डॉक्टर हे रुग्णांची सर्वत्र दखल घेत नसल्यामुळे फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सलीम पिंजारी
फैजपूर सह आज सर्वत्र कोरोना संसर्गामुळे जनता हैराण झाली असून या पार्श्वभूमीवर सर्वत्र हॉस्पिटल दवाखा ने चे डॉक्टर रुग्णांची दखल घेत नसून त्यामुळे साधारण आजाराच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक जणांचे त्यामुळे बळी जात आहे यासंदर्भात जळगाव महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आले असता त्यांना कोरोना उपचार करण्यात येत असलेल्या अडचणी व जे कोरोना पेशंट नाही आहे अश्या पेशंट च्या होत असलेल्या गैरसोई संबंधित तसेच जे हाऊस्पीटल दवाखाने व डाॅक्टर कोरोना सारख्या भयानक माहामारी आजारातही पेशंट बघत नाही अश्या डॉ रजिस्ट्रेशन शासनाने त्वरीत रद्द करावे अश्या विविध समस्या सोठवण्याच्या मागणीचे निवेदन देतांना फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटिक त्यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी ढाकणे साहेब एसपी उगले साहेब माजी आमदार संतोष चौधरी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील माजीo नगराध्यक्ष उमेश नेमाडे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील बाजार समिति सभापति सचिन चौधरी उपस्थित होते






