Amalner: पंचायत समितीचे आरक्षण जाहीर….पहा यादी….
अमळनेर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशा नुसारआज पंचायत समितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. या अनुषंगाने अमळनेर पंचायत समितीच्या १० गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी सीमा अहिरे तसेच तहसीलदार मिलींद कुमार वाघ यांनी हे आरक्षण जाहीर केले.
अमळनेर तालुक्यातील प.स.गण आरक्षण
1)जानवे गण- अनुसूचित जाती महिला राखीव
2)मंगरूळ गण- अनुसूचित जमाती एस टी राखीव
3)दहिवद गण-अनुसूचित जमाती महिला
4)सारबेटा-नामाप्र महिला
5)मुडी प्र.डा गण-नामाप्र सर्वसाधारण
6)मांडळ गण-सर्वसाधारण
7)कळमसरे गण-सर्वसाधारण म
8)प्र डांगरी गण-महिला राखीव
9)पातोंडा गण-महिला राखीव
10)अमळगाव गण-सर्वसाधारण






