Amalner

दिव्यांग बांधवांचा हक्क..5% निधी मिळावा यासाठी निवेदन…

दिव्यांग बांधवांचा हक्क..5% निधी मिळावा यासाठी निवेदन…

अमळनेर दिनांक १८ ऑक्टोबर २०१५ शासन निर्णय संकिर्ण-२०१५ प… ११८/नवि-२० प्रमाणे दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत/ नगरपरिषद महानगरपरिषदच्या १४ मा डिल आयोगानुसार ५ टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना राखिव ठेवण्यात आलेला असून तो यावर्षी वाटप करण्यात आलेला नाही. शहरातील दिव्यांग कल्याणकारी योजनेचा ५% निधीसाठी मागणी करण्यात येत आहे. आपल्या तर्फ (UDID अंतर्गत कायमस्वरुपीचा दाखला बाबत सक्ती करण्यात येवू नये, कारण की अजुन बाकी दिव्यांग बांधवांना UDID कार्ड आलेले नाही व कोव्हीड 19 मुळे बाकी दिव्यांग बंधु-बगिनीना जाता येत नाही. मागील वर्षा सन २०१८/११ मध्ये १३४ लाभाचीना UDID A SADM प्रमाणपत्र धारकांना
लाभ देण्यात आला होता. यावषी सुमारे २०५ अपंग बांधवांनी मागणी केली आहे. त्याच प्रमाणे मागील वर्षा प्रमाणे पाव देखोर सरसकट साभाच्यांचे अपंगत्वाचा उपलब्ध दाखल्याचा आधार घेऊन तात्काळ लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
नगरपरिषदेतील मुख्याधिकारी हे वेळोवेळी निवेदन देखन सुध्दा त्याबाबत
आम्हांला उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अन्यथा सर्व दिव्यांग बांधव भीक मांगो आंदोलन करण्यात येईल. या दिव्यांग कल्याणकारी योजनेचा लाभ नाही दिला तर आंदोलन छेडण्यात येईल येईल. याला सर्वस्वी शासन जबाबदार राहिल. याची नोंद घ्यावी.

यावेळी राष्ट्रीय विकलांग पार्टी अमळनेर तालुका आध्यक्ष बिरजू चौधरी, शहर अध्यक्ष दिपक सुरेश पाटील, शहर उपाध्यक्ष करीम बागवान शहर सचिन राकेश पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button