Faijpur

विधान परिषदेवर पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष यांना संधी द्यावी फैजपुर चे पत्रकार फारुक शेख यांची निवेदनाद्वारे मागणी

विधान परिषदेवर पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष यांना संधी द्यावी फैजपुर चे पत्रकार फारुक शेख यांची निवेदनाद्वारे मागणी

पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संस्था फैजपूर चे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख अमीर यांनी माननीय राज्यपाल यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे विनोद पत्रे हे पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष असून गेली दहा वर्षापासून पत्रकारांसाठी अहोरात्र झटत आहे पत्रकारांच्या मागण्यासाठी बऱ्याच वेळी आंदोलन केले आहे.

एवढेच नव्हे तर पत्रकारांच्या विविध मागण्या शासनाकडून मंजूर करून घेतले आहे ते पदवीधर आहे माननीय राज्यपाल साहेबांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली तर ते राज्यातील पत्रकारांचे विविध समस्या सोडू शकतील विनोद पत्रे हे धाडसी व मनमिळावू वृत्तीचे असल्यामुळे पत्रकारांची त्यांचे चांगले संबंध आहे पत्रकारांचे समस्या सोडवण्यासाठी पत्रकारा मधूनच विधान परिषदेवर विनोद पत्रे यांना संधी द्यावी असे पत्र ई-मेल द्वारे माननीय राज्यपाल महोदय यांना 28 6 2020 रोजी संस्थेचे अध्यक्ष फारुक शेख अमीर यांच्या स्वाक्षरीने दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button