Jalgaon

? Big Breaking.. फटाके विक्री आणि साठा करण्यास बंदी..होणार कायदेशीर कारवाई..जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश..

? Big Breaking.. फटाके विक्री आणि साठा करण्यास बंदी..होणार कायदेशीर कारवाई..जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश..

महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-1020/सी। 86/ पोन.9 दिनांक 06 नोव्हेंबर, 2020 च्या मार्गदर्शक सुचनांनुसार आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनधिकृतपणे
आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्री करण्यासाठी परवानगी देणारे सर्व यंत्रणा यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसूत्रता आणण्यासाठी उपाययोजना मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

तसेच विदेशातून अनधिकृतपणे आपात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणं उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आगि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनिय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करा असेल किंवा त्यांची विक्री करत असेल, अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार
करावी, असे नागरिकांना आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button