sawada

?? ठोस प्रहार चा दणका…व्हिडिओ मध्ये कबुली देणारे कर्मचारी चा शोध साठी धावपळ

?? ठोस प्रहार चा दणका…व्हिडिओ मध्ये कबुली देणारे कर्मचारी चा शोध साठी धावपळ

स्टींग ऑपरेशन मध्ये कबुली देणाय्रा कर्मचाय्रावर संस्थेचे कारवाई चे संकेत

व्हाटस अॅप मॅसेज द्वारे हलचल

युसूफ शाह सावदा प्रतिनिधी

सावदा ता रावेर जि जळगाव येथील अॅगलो उर्दू हाय सावदा या शाळेचे बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी व त्या बाबतीत येणारे कलाटणी स्वरूप

दि 23/05/2020 रोजी *”Big breaking- त्या तांदूळ विक्री गैर प्रकणाला व्हिडिओ पुराव्याने मिळाली अखेर पुष्टी “* या मथळ्याखाली “ठोस प्रहार ” या ऑनलाईन बातमी प्रत्रात सविस्तर बातमी प्रसिद्ध केल्याने सदरील संस्था व शाळेचे धाबे दणाणले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि जवळपास दिड महिना पासून गाजत असलेल्या सावदा ता रावेर जि जळगाव येथील अॅगलो उर्दू हाय सावदा या शाळेचे बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकणाला व्हिडिओ पुराव्याने एक नवी कलाटणी दिली त्याचे फळ सवरूप आज सदरील शाळेचे संस्था चालक व कर्मचारी यांची भगदाड पाहण्यास मिळाली व संस्थेचे पदाधिकारी यांनी कबुली देणाय्रा कर्मचारी वर कारवाई चे धमकी वजा संकेत वहाटसप संदेश द्वारे दिल्या चे समजते. सदरील प्रकार हा तांदूळ विक्री झाल्या बाबत सपष्टी करण देण्या सारखा नाही का? या बाबत संस्थेने एका गुप्त ठिकाणी संख्याचालक व कर्मचारी यांची तातडीने मिटींग घेण्या बाबत ठरल्या ची चर्चा गावात जोर धरत आहे.

सध्या सुरू असलेल्या लाक डाउन काळात मंदिर , मशिदी व सर्व प्रार्थना स्थळ, माॅल ,दुकाने , थिएटर लग्न समारंभ इत्यादी बचावातमक पवित्रा घेऊन बंद ठेवले आहे. परंतु अशा प्रकारे तातडीने मिटींग घेणे हे वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्यावर वाईट परिणाम करणारे नाही का?. या बाबत ची जाणिव प्रत्येक नागरीकांनी ठेवणे गरजेचे आहे. जर अशी मिटींग होत असेल तर निश्चितच ते कारवाईच पात्र आहे.

पडलेला प्रश्न
घडवणयात आलेला गैर प्रकरणाची लपवा लपवी करण्यासाठी शाळा संबंधित तारे वरची कसरत करत आहे.

पंरतु चौकशी अधिकारी यांनी केलेल्या चौकशी ने आज पावेतो संबंधितांवर कारवाई का झाली नाही हा यक्ष प्रश्न गावकरी व वाचकांना भेडसावत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button