Maharashtra

पुरोगामी पत्रकार संघाच्या ओझर येतली कार्यालयात पुरोगामी पत्रकार संघाचा सदस्यांची बेठक घेण्यात आली

पुरोगामी पत्रकार संघाच्या ओझर येतली कार्यालयात पुरोगामी पत्रकार संघाचा सदस्यांची बेठक घेण्यात आली सर्वनुमते विजय धनराज कानडे यांची सुरगाणा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

प्रतिनिधी विजय कानडे

पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ दोंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले त्या प्रसंगी मोरे साहेब ,बाळा भाऊ परदेशी, सुनील चौधरी हे उपस्थित होते निवडीचे पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय सूर्यवंशी सर,उप प्रदेश अध्यक्ष संतोष निकम सर,तसेच उप जिल्हा अध्यक्ष इम्रान शहा आदींनी स्वागत केले तसेच जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, पत्रकार मित्र परिवार,आदींनी निवडीचे स्वागत केले आणि जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ दोंदे यांनी मार्गदशन केले पुढील भावी वाट चालीस सर्व स्तरावरून शुभेच्छा दिल्या
[16/07, 21:17] Vijay Kande: पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ दोंदे यांच्या हस्ते सुरगाणा तालुका अध्यक्ष विजय कानडे यांना नियुक्ती पत्र देताना

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button