Nashik

खडक येथे कार्यक्रम विविध उपक्रम संपन्न…

खडक येथे कार्यक्रम विविध उपक्रम संपन्न…

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

आज ग्रामपंचायत खडक सुकेणे येथे भारत की आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे दोन दिवसीय ग्रामीण कामगार विमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या
कार्यक्रमाला श्रीमती सारिका डफळे ( श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी यावेळी महिला स्वयंसहाय्यता समुह यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्रीमती सारिका डफळे यांचा महिलांच्या वतीने श्री संगीता आवारे व अनिता गुंबाडे यांनी सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच रमेश पालखेडे व सदस्य मधुकर फुगट रंजना गुंबाडे सुनीता वाघ व ग्रामसेवक शिरकांडे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button