?️अमळनेर कट्टा..राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा निर्धारित वेळेत घ्या..विद्यार्थ्यांनी केली मागणी..
अमळनेर येथे आज प्रांत अधिकारी यांना आज निवेदन सर्व स्पर्धा क वर्ग आणि ड वर्ग या एमपीएससी मार्फतच व्हाव्या हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी केली आहे…. राज्य सेवेची होणारी परीक्षा ही निर्धारित वेळेत च व्हायला पाहिजे.14 मार्च ला होणार एमपीएससी ची परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली..चक्क परीक्षेच्या दोन दिवस आधी.सर्व विद्यार्थी यांच्या संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र भर उमटत आहे.विधान सभेचे अधिवेशन, निवडणुका आणि त्या रॅलीत असलेली गर्दी आणि सर्व कार्यालय सुरळीत चालू आहे…मग एमपीएससी ने का परीक्षा घेऊ नये.त्या विषयी आम्ही निवेदन प्रांत अमळनेर यांना देण्यात आले.दामोदर पाटील mpsc जिल्हा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष जळगाव…..तसेच पवन लोहार सर, आशिष बडगुजर,शेखर खैरनार,विशाल पाटील, राहुल माली , सागर साळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते.






