Amalner

रोगराईला व दुर्धर आजाराला बळी पडलेल्या श्वानांवर अमळगावचे तरुण करताहेत यशस्वी उपचार…. भूतदया असलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक…

रोगराईला व दुर्धर आजाराला बळी पडलेल्या श्वानांवर अमळगावचे तरुण करताहेत यशस्वी उपचार…. भूतदया असलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक…

प्रतिनिधी : रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : अमळगाव ता.अमळनेर येथे भाजपा युवा मोर्चातर्फे मुक्याप्राण्यावर केसगळती या दुर्धर आजारांवर उपचार व्हावा म्हणून भाजपा युवामोर्चे चे पदाधिकारी व सदयस यांच्या तर्फे श्वान या मुक्या प्राण्यास दुधात (निओमेक) ही गोळी देऊन त्यावर उपचार सुरू केले व आव्हान ही केले की असे काही मुके प्राणी दिसल्यास त्यांच्या मुक्या प्राणाचा साभाळ करनारे कुसुमताई अमळनेर याचा तर्फ गोळ्या मोफत देण्यात येणार आहेत.

त्यावेळी उपस्थित असलेलं पदाधिकारी अध्यक्ष निखिल महाले , आर्मी येथे सेवेत असलेले उदय पाटील , नरेंद्र चौधरी , राहुल महाले, सोनू तेली गोलु पाटील , संदीप लोहार चेतन चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button