? ठोस प्रहार न्यूज चा दणका
खिर्डी खु.येथील नवीन गावठाण मधील पाण्याच्या टाकीचा व्हाल दुरुस्त..
भीमराव कोचुरे
खिर्डी खु.येथील नवीन गावठाण मधील पाण्याच्या टाकीचा व्हाल दुरुस्त करणेची ग्रामस्थांची मागणी या वृता खाली चार दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित होताच.खिर्डी खु.ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेत ग्रामविकास अधिकारी श्री.गोकुळ सोनवणे यांनी त्वरित व्हाल दुरुस्ती करणे संदर्भात सूचना देत पाणी पुरवठा कर्मचारी जितेंद्र फालक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत काम पूर्ण केले.त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.Aआणि त्यांनी ठोस प्रहारचे आभार मानले आहेत






