Nashik

सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आणि राजकारण तापलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी केला cpm मध्ये प्रवेश विजय कानडे

सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आणि राजकारण तापलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी केला cpm मध्ये प्रवेश
विजय कानडे

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : शनिवार दि.१९/१२/२०२० रोजी ग्रुप ग्रामपंचायत खोकरी अंतर्गत विविध योजने मधून मंजूर करून आणलेल्या ₹ २६ लक्ष इतक्या रकमेच्या विकास कामांचे उद्घाटन मा.आ.काँ. जे.पी.गावीत साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच खोकरी व भोरमाळ ग्रामपंचायत परिसरातील विविध पक्षामध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज माकपा मध्ये अधिक्रुत पक्ष प्रवेश घेतला व लगेचच किसान सभेचे सभासत्व स्विकारले .त्यामध्ये **मा.चंदर वाघमारे माजी सरपंच खोकरी मा.भास्कर जाधव माजी सरपंच भोरमाळ,मा.चिंतामण कामडी माजी सरपंच खोकरी यांच्या सह **निंबारपाडा,पातळी, उंबरविहिर, खोकरी, जामुणमाथा, उंबरपाडा,जामुना,मिळणंपाडा या गावातील अनेक लोक सहभागी झाले.आज माकपा मध्ये पक्ष प्रवेश केलेल्या लोकांनी सांगितले की, आम्ही खूप वर्षे माकपा पक्षाच्या विरोधात उभे राहून काम केले. पण आम्ही ज्या पक्षात राहिलो त्या पक्षाच्या नेत्रुत्वाने आम्हाला फक्त मतासाठी वापरून घेतले बाकी स्वतः चा वैयक्तिक विकास व गावचा सार्वजनिक विकास कधीच झाला नाही.म्हणून आम्ही आमच्या परिसरातील ६ ते ७ गावच्या लोकांनी एकमुखी निर्णय घेऊन माकपा मध्ये काम करण्याचा चंग बांधला आणि आज आम्ही सर्व माकपा मध्ये सहभागी झालेले आहोत.

कार्यक्रमाचे प्रमुख
मा.आ.काँ. जे.पी.गावीत
मा.काँ.सावळीराम पवार
मा.काँ. भिकाभाई राठोड
मा.काँ. मनिषा महाले सभापती
मा.काँ. यमुनाबाई गवळी सरपंच
मा.काँ. इंद्रजित गावीत
मा.काँ. धर्मेंद्र पगारिया
मा.काँ. संतोष शेठ बागुल
मा.काँ. अकिलशेठ पठाण
मा.काँ. सुरेशभाऊ गवळी
मा.काँ.भिमाशंकर चौधरी
मा.काँ. जगन्नाथ पवार
मा.काँ. संजय चव्हाण सर
मा.काँ. भरतअप्पा पवार
मा.काँ. परशुराम गावीत
मा.काँ. मनिराम ठाकरे देविपाडा
मा.काँ. अशोकराव धुम
मा.काँ. चिंतामण गवळी
मा.काँ. भरत धुम
मा.काँ. महेश धुम
मा.काँ. ईकाराम धुम
रहिम वाणी, प्रविण गावीत, देविदास हाडळ,पांडु वाघमारे, सोमा शेवरे,भास्कर धुम,राहुल जोशी,योगेश जाधव सह अनेक काँम्रेड्स उपस्थित होते.

काँ. शुभाष रामु चौधरी
ता.सेक्रेटरी- माकपा सुरगाणा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button