Maharashtra

अमळनेर येथील अजून पाच रुग्ण बाधित… आणखी एका खेड्यात पोहचला कोरोना

अमळनेर येथील अजून पाच रुग्ण बाधित… आणखी एका खेड्यात पोहचला कोरोना..

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील १२ अहवाल प्राप्त झाले असून अजून पाच पॉझिटिव्ह आले आहेत. तर 7 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
या बाधित रुग्णांमध्ये सिंधी कॉलनी येथील 49 वर्षीय पुरुष , पैलाड येथील 44 वर्षीय पुरुष , फापोरे 49 वर्षीय महिला , कावपिंप्री येथील 67 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील एकूण 76 अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button