फैजपूर परिसरात रमजान ईद घरगुती वातावरणात संपन्न
सलीम पिंजारी
फैजपूर परिसरात रमजान ईद घरगुती वातावरणात संपन्न येथील न्हावी. कळमोदा मारूळ जानोरी आमोदा बामणोद या गावात सध्या पद्धती ने साजरी करण्यात आली गेल्या 80वर्षतात पहिल्या 2020. मध्ये कोरोना महामारी मुळे. मुस्लिम बांधव एकमेका ला. फक्त. दुरूनच ईद मुबारक ची. हार्दिक शुभेच्छा देत होते. पहिल्यांदा.रमजान ईद ची नमाज मुस्लिम बांधवनी घरीच अदा केली. लहान मुले मुलीना सुध्दा बाहेर ना जाता घरात ऐकमेका ना शुभईच्छा देताना. दिसत होते. शहेरात प्रत्येक वाड्यात हजी रा ताहानगर इस्लामपूरा . मिल ताहानगर पठाण वाडी. कुरेशी वाडा मध्ये. मुस्लिम बांधवानी घरातच रमजान ईदची नमाज पठाण केली व या वेळी मुस्लिम बांधवानी जुनेच कपडे घालून नमाज पठाण केली अल्ला कडे कोरोना महामारी पासून आमचे भारत देश ला मुक्ती साठी विशेष प्रार्थना केली.
विशेष काही जेष्ठ नागरिक यांनी आमचे प्रतिनिधी शी बोलताना सांगितले की आमचे वयात पहिल्या वेळी असे प्रसग आले आहे कोरोना. महामारी. मुळे जग हादरले आहे. लहान लहान मुले सुध्दा या महामारी मुळे भयभीत झाले आहे.हे मुले सुध्दा दुरूनच ऐक मेकांना ईद मुबारक सांगत आहे. कोण्ही या रमजान ईद मध्ये नवीन कपडे बूट चपल घाललेले दिसले नाही असे चित्र पुन्हा अल्ला येऊ नये. अशीं प्रार्थना करीत आहे. व आपले देश लवकर कोरोना मुक्त साठी अल्ला कडे प्रार्थना करीत आहे.






