Pandharpur

AB ग्रुपच्यावतीने शहीद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली

AB ग्रुपच्यावतीने शहीद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली

रफीक आत्तार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्र राज्यामध्ये व जगामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातला असून अशातच ठाकरे सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे शहीद टिपू सुलतान यांची पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक राजू सर्वगोड नगरसेवक संजय निंबाळकर नगरसेवक डी राज सर्वगोड अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण माजी नगराध्यक्ष संजय घोडके संतोष सर्वगोड (चेअरमन) समाजसेवक अण्णा धोत्रे शफिक भाई मुलांणी एबी ग्रुप संस्थापक अध्यक्ष आदम बागवान आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button