Maharashtra

प्रज्वल नरहिरे नवोदय परीक्षेत यश

प्रज्वल नरहिरे नवोदय परीक्षेत यश

प्रतिनिधी :-सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की केंब्रिज इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी प्रज्वल प्रमोद नरहिरे याने जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे नवोदय परीक्षेत यश संपादन केले आहे.

या यशा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव, मु. अ. गोविंद चौधरी , शिक्षक इम्रान मोमीन , दीपक भकते, सय्यद सर , शिक्षिका साधना कांबळे , प्रियांका तांबडे , अनुराधा कवडे, सुप्रिया घाडगे, विनोद मुंडे, प्रा. जगदीश गवळी,राहुल कवडे, राजाभाऊ घाडगे यांनी शुभेच्छा देऊन गौरविण्यात करण्यात आले.

तर प्रमोदच्या या यशामुळे कुटूंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button