Chandwad

चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील काहीच मदत न मिळाल्याने आक्रमक होत आ.डॉ. आहेर यांनी पालकमंत्र्यांकडे मांडली कैफियत

चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील काहीच मदत न मिळाल्याने आक्रमक होत आ.डॉ. आहेर यांनी पालकमंत्र्यांकडे मांडली कैफियत

उदय वायकोळे चांदवड

नाशिक येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.डॉ. राहुल आहेर यांनी ऑगस्ट सप्टेंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासन निधीतून देण्यात आलेल्या अनुदानात चांदवड व देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील शासकीय यंत्रणेमार्फत देण्यात आलेल्या पावसाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे व पंचनामे न झाल्याने देवळा तालुक्यास २,६१,०७३ / – इतकी अत्यल्प मदत व चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील काहीच मदत न मिळाल्याने आक्रमक होत आ.डॉ. आहेर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय , नाशिक , कृषी कार्यालय , नाशिक व तहसील कार्यालय देवळा , चांदवड यांच्याकडून घेण्यात आलेल्या आकडेवारी मधील तफावत दाखवत झालेल्या नुकसानाबाबत तात्काळ कार्यवाही करत मदत देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री मा.ना.श्री . छगन भुजबळ , कृषिमंत्री , मा.ना.श्री . दादा भुसे साहेब , विधानसभा उपाध्यक्ष मा.ना.श्री . नरहरी झिरवाळ , विभागीय आयुक्त श्री . राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी श्री . सुरज मांढरे यांच्याकडे केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button