Faijpur

फैजपूर वाहतूक पोलिसांची अवैध वाहनांवर दंडात्मक कारवाई

फैजपूर वाहतूक पोलिसांची अवैध वाहनांवर दंडात्मक कारवाई

सलीम पिंजारी

फैजपूर वाहतूक पोलिसांची अवैद्य वाहतुकीवर कारवाई सुरूच असल्याचे चित्र आहे येथील गेल्या सहा महिन्यापासून लॉक डाउन सुरू आहे परंतु काही महत्त्वाचे काम असल्यास तरस घराबाहेर पडावे असे आदेश असतानासुद्धा नागरिक विनाकारण घराबाहेर असल्याचे निदर्शन नाथ येत असल्याचे फैजपूर पोलिसांतर्फे सतर्क भूमिका घेण्यात येत असल्याचे दिसून येते आहे येथील गेल्या सहा महिन्याच्या लॉक डाऊन च्या कार्य काळापासून फैजपुर च्या वाहतूक पोलिसांची निस्वार्थपणे उत्तम कामगिरी सुरू असल्याचे निदर्शनात येते फैजपूर हे ब्रहानपूर ते अंकलेश्वर हायवे असल्यामुळे आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश चे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे दररोज हजारो लहान-मोठ्या वाहनासह जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते त्यामुळे येथील वाहतूक पोलिसांची अनेक वेळा दंडात्मक कारवाईची कारवाई सुरू ठेवली जाते या कारवाईमुळे वाहन धारक ट्रिपल सीट तसेच अवैध वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर आळा बसत आहे आणि दंडात्मक कारवाई मुळे महसूल विभागात का भर पडत आहे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात असून येथील फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे व एपीआय प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस बाळू भोई दिनेश भोई तसेच होमगार्ड योगेश कापडे शांताराम भोई महमूद तडवी हे जातीने लक्ष आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button