Mumbai

? Big Breaking..दाऊदच्या महाराष्ट्रातील हवेलीचा 11 लाखांत लिलाव

? Big Breaking..दाऊदच्या महाराष्ट्रातील हवेलीचा 11 लाखांत लिलाव

मुंबई पी व्ही आंनद

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा अखेर लिलाव झाला आहे. दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता घेतल्या आहेत. यामधून सरकारला 22 लाख 79 हजार 600 रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी सहा मालमत्ता घेतल्या आहेत. तर दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव झाला .नरिमन पॉईंट येथील सफेमा कार्यालयात दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीचा लिलाव झाला.

एकूण 17 प्रॉपर्टीचा लिलाव यावेळी झाला. त्यापैकी 7 प्रॉपर्टी दाऊदच्या होत्या. तर एक प्रॉपर्टी इकबाल मिरचीची आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button