Maharashtra

बोदवड येथील भोले महाकाल फाउंडेशनची कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांना मदतीचा हात….!

बोदवड येथील भोले महाकाल फाउंडेशनची कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांना मदतीचा हात….! 

बोदवड येथील भोले महाकाल फाउंडेशनची कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांना मदतीचा हात....!

विक्की खोकरे 
बोदवड – कोल्हापूर, सांगली येथे पूरग्रस्तं पीडीतांसाठी सेवा हेच धर्म मानुन बोदवड येथील भोले महाकाल फाउंडेशने मदतीचा हात पुढे करत शहरात सहाय्यता अभियानां अर्तगंत छषत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जिवन आवश्यक वस्तूंची संकल मोहिम हाती घेतली ..,
यात प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते आतिष भाऊ सारवान , अनिल भाऊ गंगतीरे ,गजानन भाऊ खोडके, आनंद गंगतीरे  आकाश फोटे ,राहुल सारवान, मयुर बडगुजर, स्वपनिल गंगतीरे, आकाश बारसे, शुभम हिवराळे, आकाश चोपडे, गणेश खोडके, रामा बागंर करण गंगतीरे, आदी युवकांनी पूरग्रस्तांसाठी जिवनाश्यक सस्तूंची मदत करुण माणुसकीचे दर्शन घडविले. 

बोदवड येथील भोले महाकाल फाउंडेशनची कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांना मदतीचा हात....!
या उपक्रमाला शहरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून ,धान्य, कपडे, रोख पैसे या प्रकाराची मदत मिळत आहे 
अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी असे आवाहन भोले महाकाल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button