Maharashtra

राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे गावठी दारू अड्डे उध्वस्त केले

राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे गावठी दारू अड्डे उध्वस्त केले.

प्रतिनिधी विजय कांडे

कोरोनामुळे या संसर्ग रोगामुळे संपूर्ण भारतात लॉक डाउन त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील सर्व भागातील बिअर बार बंद आहे याचा फायदा मोवा पासून दारू निर्मिती करण्यासाठी मोठं मोठ्या भट्या लावतात ती माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना मिळाली आणि सुरगाणा तालुक्यातील बोरगाव शिवारात दारूच्या भट्या लावल्या होत्या तेव्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी छापा मारून भट्या उध्वस्त केल्या आणि माल दिला
छापा मारताना श्री सोनवणेआदी साहेब( निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग कळवण)
श्री चौरे साहेब(दुय्यम निरीक्षक)
श्री पाटील,श्री शेवगे ,श्री वायकर आदी अधिकारी होते त्यांनी तालुक्यातील नागरिकांना आव्हान केले की असे आढळून आल्यास आम्हाला कळवा आणि एक संदेश दिला घरात बसा आणि सुरक्षित रहा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button