Maharashtra

सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन चव्हाण यांच्यी पालक-शिपालक शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी निवड…

सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन चव्हाण यांची शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी निवड…

सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन चव्हाण यांच्यी पालक-शिपालक शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी निवड...

प्रतिनिधी विक्की खोकरे 
एरंडोल – एरंडोल येथे रा.ती काबरे.विद्यालयात नुकताच झालेल्या शिक्षक-पालक,माता -पालक संघांची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली अत्यंत खेळी मेलीच्या वातावरणात मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत पार पडली 
सदर पालक- शिक्षक संघाच्या कार्यकारी उपाध्यक्ष पदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.  मोहन वामन चव्हाण यांच्यी सर्वानुमते निवड करण्यात आली.
याविषयी त्यांनी सांगितले की ” शालेय शिस्त,  सहशालेय उपक्रम , स्वच्छता अभियान,  दैनिक अध्ययन – अध्यापनातील अडीअडचणी व इतर विषयांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, 
मोहण चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असल्याने त्याचा या निवडीबद्दल शहरातील अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले व समाजातील सर्व स्तरातील घटकांकडून त्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button